

❤️ 50,000 SUBSCRIBERS! 🥹❤️
आपल्या YouTube Family चे 50K झाले! 🥳❤️
मनापासून धन्यवाद त्या प्रत्येक व्यक्तीचे, ज्यांनी माझ्या content साठी मेहनत घेतली, मला support केलं, आणि त्या प्रत्येक viewer चे ज्यांनी माझी गाणी पाहिली, share केली, त्यावर प्रेम केलं आणि मला इथपर्यंत पोहोचवलं. 🙏🏻❤️
खरं सांगायचं तर, मी पहिल्यापासून स्वतःचं YouTube channel build करण्यावर फारसं लक्ष दिलं नाही. पण आता माझ्याकडे अशी खूप सारी गाणी आहेत, जी तुम्हाला फक्त माझ्या YouTube channel वरच पाहायला मिळणार आहेत! 👀🔥
आता इथून पुढचा प्रवास आणखी खास असणार आहे. नवीन गाणी, नवीन प्रयोग आणि भरपूर surprises तुमच्यासाठी घेऊन येतोय! ❤️
तुमचं प्रेम असंच राहू द्या… अजून खूप काही बाकी आहे! 🫶🏻
Stay tuned, stay connected! ❤️🚀
#VaibhavLondhe #50000Subscribers #50KFamily #MarathiMusic #MarathiSongs
1 week ago
5316
250000 views and counting . ❤️ #nasha #vaibhavlondhe #veerraje
2 weeks ago
795

Jhakaas tu – First marathi rap song completed 12 years . Yesterday. ❤️ #jhakaastu #marathirap #marathirapper #vaibhavlondhe
2 months ago
11219


ही भेट खरंच खास होती देवदत्त नागेंना भेटणं अनपेक्षित होतं, पण ते क्षण कायम लक्षात राहणार. दादांसोबत साधारण तीस-चाळीस मिनिटं छान गप्पा झाल्या. ते त्यांच्या नव्या “समर्थ “ फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी थिएटर विजिटला आले होते, आणि आम्हीही तिथेच एकदम अनपेक्षित भेट! गप्पांमध्ये त्यांनी एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितला… ‘खंडेराया झाली माझी दैना’ या गाण्यात मी त्यांचा ऑन-स्क्रीन खंडेराया म्हणून उल्लेख तर केलाच, पण गंमत म्हणजे ‘दैना’ शब्दात त्यांचे इनिशियल्स सुद्धा लपलेले आहेत. हे ऐकून मी खरंच थक्क झालो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी भेटीचं महत्व अजून वाढवतात. Love you Dada ❤️@devdatta.g.nage . #Khanderaya
2 months ago
21910
#bollywoodcovers #Vaibhavlondhe #reel
Kuch gaane bas sune nahi jaate… mehsoos kiye jaate hain. ❤️🔥 Main Yahaan Hoon.
2 months ago
779
Raw and real. Didn’t even use the studio mic recording for this , It is just what the iPhone captured. Hope you like it. ❤️ #pardesiya
3 months ago
9611

About The Noise
Vaibhav aims to take Marathi music beyond regional boundaries and establish it on the global stage. He believes music is a universal language capable of transcending barriers, and through his work, he strives to reconnect the younger generation with their Marathi roots while making the sound accessible and appealing to diverse audiences worldwide.











